Mumbai Accident: दादरमधल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

पाचही मित्र लोअर परळ येथील एका पबमध्ये गेले होते आणि मेजवानीनंतर ते मोटारीतून घरी निघाले होते.

Dadar Accident

दादर पश्चिम येथे एका भरधाव मोटरीने झाडाला धडक दिली. या अपघातात मोटारीतील दोघांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. चालकाविरोधात दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक मद्याच्या अमलाखाली होता का? पोलीस याची चौकशी करत आहे.  पाचही मित्र लोअर परळ येथील एका पबमध्ये गेले होते आणि मेजवानीनंतर ते मोटारीतून घरी निघाले होते.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement