Dharavi Gang Rape Case: धारावी मध्ये 19 वर्षीय विवाहितेवर चाकूच्या धाकावर सामुहिक बलात्कार; आरोपी अटकेत

14 मे दिवशी झालेल्या या प्रकारामध्ये आज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गॅंगरेपमधील 2 आरोपी अटकेत आहेत.

File Image (Representational Image)

धारावी मध्ये 14 मे दिवशी एका 19 वर्षीय विवाहितेवर चाकूच्या धाकावर कथित सामुहिक बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला होता. पीडीतीने दोन व्यक्तीनी चेहरा झाकून दिवसाढवळ्या घरात घुसून हा गैरप्रकार केल्याचं म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी या घटनेचा व्हिडिओ शूट केल्याचंही म्हटलं आहे. आज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गॅंगरेपमधील 2  आरोपी अटकेत आहेत. हे नजिकच्या भागातील असल्याचा पोलिसांचा संशय होता त्यानुसार त्यांनी सीसीटीव्ही फूटेज देखील तपासले होते.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement