81 Years After Quit India Movement: 'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

1942 साली ब्रिटिशांनी भारत सोडावं आणि भारताला स्वातंत्र्य मिळावं म्हणून चळवळ उभारली होती.

Tushar Gandhi |FB

'भारत छोडो' चळवळीच्या 81 व्या वर्षपूर्ती दिनी तुषार गांधी  आपली आदरांजली अर्पण करण्यासाठी ते ऑगस्ट क्रांती मैदानावर जात असताना त्यांना सांताक्रुझ मध्ये मुंबई पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे.  काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर ते ऑगस्ट क्रांती मैदानाकडे गेले. मात्र या प्रकारावर त्यांनी ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. मला अभिमान आहे या दिवशी माझ्या पणजोबा-पणजीला देखील अटक झाली होती. असं म्हटलं आहे. 81st Anniversary of Quit India Movement: 'भारत छोडो' मोहिमेच्या 81 व्या वर्षपूर्ती निमित्त स्वातंत्रसेनानींना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now