Tunisha Sharma Death Case:अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिच्या सहकलाकार Sheezan Khan ला 4 दिवसांची पोलिस कोठडी
शिझानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. अद्याप पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही.
अभिनेत्री तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या तिच्या सहकलाकार Sheezan Khan ला 4 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तुनिशा आणि शिझान हे रिलेशन शीप मध्ये होते त्यावरून टुनिशाच्या आईने त्याच्याविरूद्ध पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी कालच त्याला अटक केली होती. आज त्याला कोर्टात सादर करण्यात आले होते. शिझानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावरील आरोप तथ्यहीन आहेत. अद्याप पोलिसांकडे कोणताही पुरावा नाही.
पहा ट्वीट
TV actor Tunisha Sharma death case: Tunisha Sharma's co-star & accused Sheezan Khan sent to 4-day police custody by Vasai court in Mumbai. pic.twitter.com/0y55NcQ2LC
— ANI (@ANI) December 25, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2022 01:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

