Tunisha Sharma Death Case: अभिनेत्री तुनिषा शर्माचा मृत्यू हे लव्ह जिहाद प्रकरण, राज्यात लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा येणार: राज्यमंत्री गिरीष महाजन
तुनिषा शर्मा आत्महत्या हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचं राज्यमंत्री गिरीष महाजन यांनी म्हणटलं आहे. राज्यभरात या प्रकारच्या घटना वाढत असुन राज्य सरकार या विरोधात कठोर कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं राज्यमंत्री गिरीष महाजन यांनी म्हण्टलं आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या हे लव्ह जिहाद प्रकरण असल्याचं राज्यमंत्री गिरीष महाजन यांनी म्हणटलं आहे. राज्यभरात या प्रकारच्या घटना वाढत असुन राज्य सरकार या विरोधात कठोर कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं राज्यमंत्री गिरीष महाजन यांनी म्हण्टलं आहे. तरी तुनिषा शर्मा हत्या प्रकरणाचा थेट लव्ह जिहालशी संबंधी जोडल्यामुळे या प्रकरणाला एक वेगळीचं दिशा मिळाली आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)