Ramdas Kadam: लोकांसाठी खरी लोकशाही असत्य आणि हिंसेने साध्य होऊ शकत नाही, रामदास कदम यांचे ट्वीट

रामदास कदम यांना भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

Ramdas Kadam (Photo Credit: ANI)

लोकांसाठी खरी लोकशाही किंवा स्वराज्य कधीही असत्य आणि हिंसेने साध्य होऊ शकत नाही. कायद्याचा आदर केला पाहिजे जेणेकरून आपल्या लोकशाहीची मूलभूत रचना मजबूत होईल, असे विचार पेरणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान, भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! अशा आशयाचे ट्विट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले आहे. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement