Buddha Purnima 2021: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून तथागत गौतम बौद्ध यांना मानवंदना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करूणेचा संदेश आजही जगासाठी मार्गदर्शक. त्यांच्या जीवनातूनच आपल्याला आव्हानांवर मात करण्याची दिशा मिळते, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ट्वीट-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif