Lata Mangeshkar Passes Away: सलमान खान कडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, तुमचा आवाज आमच्यासोबत कायम राहील
बा्ॅलिवूडचा भाईजान सलमान खान यांनेही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. सगळीकडून लता दीदीं यांना शोक व्यक्त केले आहे, दरम्यान, बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान यांनेही श्रद्धांजली अर्पण केली आहे.
Tweet
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Vikram Gaikwad Passes Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचे निधन
Advertisement
Advertisement
Advertisement