Lata Mangeshkar Passes Away: सलमान खान कडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, तुमचा आवाज आमच्यासोबत कायम राहील

बा्ॅलिवूडचा भाईजान सलमान खान यांनेही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Lata Mangeshkar Passes Away: सलमान खान कडून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली, तुमचा आवाज आमच्यासोबत कायम राहील
(Photo Credit - Twitter)

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन (Lata Mangeshkar Passes Away) झाले. सगळीकडून लता दीदीं यांना शोक व्यक्त केले आहे, दरम्यान, बाॅलिवूडचा भाईजान सलमान खान यांनेही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Tweet

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 06, 2022 01:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).