केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी https://transgender.dosje.gov.in हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी तात्काळ नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आवाहन केले. ट्वीट-
केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी https://t.co/neTRe4bJlo हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यावर मुंबई शहर जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींनी तात्काळ नोंदणी करण्याचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी आवाहन केले. pic.twitter.com/3cP9sPB6I5
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)