पुणे शहरात सध्या कोरोना संकटानंतर पहिल्यांदा संत ज्ञानोबा, संत तुकोबा महाराजांच्या पालख्या दाखल आहेत. या पालख्यांचा प्रवास पुण्यातून उद्यापासून सुरू होइल त्या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरात वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल जाहीर करत जिल्हाधिकार्यांनी पर्यायी मार्ग निवडण्याचेही आवाहन केले आहे.
श्री संत #ज्ञानेश्वर महाराज व संत #तुकाराममहाराज पालखी सोहळयासाठी वाहतुकीत बदल. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन.#आषाढीवारी pic.twitter.com/0y2ZaCGOWf
— DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@InfoDivPune) June 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)