Navi Mumbai Shocker: कारचालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून 20 किमी फरफटत नेले
पाल्म बिच रोडपासून ते वाशी गव्हान फाट्यापर्यंत कारचालकाने वाहतुक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेले.
एका वाहतूक पोलिसाला (Traffic Police) कार चालकाने कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली आहे. कार चालकांने सिग्नल तोडल्यावर त्याला थांबवायला गेलेल्या वाहतुक पोलिसाला न जुमानता कार पुढे सुरु ठेवली. यानंतर कार थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर बसले. असे होऊन देखील कार चालकाने कार थांबवली नाही आणि तो ती पळवत राहिला. पाल्म बिच रोडपासून ते वाशी गव्हान फाट्यापर्यंत कारचालकाने वाहतुक पोलिसाला बोनेटवरुन फरफटत नेले. या कार चालकाला अटके केली असून त्याने गांज्याची नशा केल्याची माहिती मिळाली आहे.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement