Traffic Alert: मुलुंड चेकनाका - पूर्व द्रुतगती मार्ग - सायन - लालबाग - भायखळा - भेंडी बाजार मार्गावर वाहतूक मंद, मुंबई वाहतूक पोलीस

मुलुंड ते पायधुनी या मार्गावर धार्मिक पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्यामुळे मुलुंड चेकनाका - पूर्व द्रुतगती मार्ग - सायन - लालबाग - भायखळा - भेंडी बाजार - झैनाबिया इमामबरगाह या मार्गावर वाहनांची वाहतूक मंद गतीने सुरू राहील, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेने दिली आहे.

Massive traffic

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement