Ajintha Caves: सेल्फीचा नाद नडला! अंजिठा लेणीतील सातकुंडात तरुण 70 फूट खाली कोसळला

सध्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे 23 जुलै रोजी रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक होती.

Ajintha Caves: सेल्फीचा नाद नडला!  अंजिठा लेणीतील सातकुंडात तरुण 70 फूट खाली कोसळला
Ajanta Caves Accident

औरंगाबादच्या अजिंठा लेणीसमोर (Ajanta Caves)  असलेल्या (View Point) धबधब्याच्या ठिकाणी समोर आला असून, एक 30 वर्षीय तरुण थेट लेणीच्या 70 फूट कुंडात पडला होता. मात्र, पोलिसांनी बचावकार्य करून या तरुणाला वाचवलं आहे. गोपाल पुंडलिक चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे.  सध्या अजिंठा लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. विशेष म्हणजे 23 जुलै रोजी रविवार असल्याने पर्यटकांची गर्दी अधिक होती.

पाहा व्हिडिओ -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2023 11:37 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).