Mumbai-Pune Express Way Toll Hike: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल 18 टक्क्यांनी वाढणार; 1 एप्रिल पासून लागू होणार नवे दर

हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

(Photo Credits PTI)

Mumbai-Pune Express Way Toll Hike: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील टोल तब्बल 18 टक्क्यांनी वाढणार आहे. हे नवे दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. आता मुंबई पुणे एक्सप्रेस वे च्या टोल दरात वाढ करण्यात येणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement