Mumbai Shocker: बोरिवली स्थानकात तिकीट तपासकाला महिला प्रवासी आणि गुंडांकडून मारहाण; काय आहे नेमक प्रकरण? जाणून घ्या

दरम्यान, फ्री फ्रेस जर्नलने बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली परंतु कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai Shocker: बोरिवली स्थानकात तिकीट तपासकाला महिला प्रवासी आणि गुंडांकडून मारहाण; काय आहे नेमक प्रकरण? जाणून घ्या
Ticket inspector assaulted by women passengers (PC - Twitter)

Mumbai Shocker: पश्चिम रेल्वेमध्ये टीसी म्हणून कार्यरत असलेल्या आणि सध्या मुंबईच्या बोरिवली स्टेशनवर तैनात असलेल्या राहुल शर्माने विना तिकीट प्रवास करणाऱ्या एका मुलीला थांबवले. त्यानंतर महिला आणि तिच्या सोबतच्या काही गुंडांनी राहुलला मारहाण केली. घटनास्थळी असलेल्या जीआरपीला तरुणीवर कोणतीही कारवाई करता आली नाही. रेल्वे जर आपल्याच अधिकाऱ्यांचे रक्षण करू शकत नसेल, तर सामान्य प्रवाशांचे संरक्षण कसे करणार? असा सवाल आता नेटझन्सकडून करण्यात येत आहे. दरम्यान, फ्री फ्रेस जर्नलने बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल कदम यांनी अशा घटनेची पुष्टी केली परंतु कोणत्याही पक्षाने औपचारिक तक्रार किंवा एफआयआर दाखल केला नसल्याचे त्यांनी सांगितले. (वाचा - Miscreants Urinate On Student's Face: मेरठमध्ये विद्यार्थ्याचे अपहरण, मारहाण केल्यानंतर आरोपींनी मुलाच्या चेहऱ्यावर केली लघवी; Watch Video)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 27, 2023 12:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).