Palghar: विरार परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी 3 जणांना अटक

एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलीस पुढील तपास करत आहेत.

Arrest | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Palghar: पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी तीन जणांना (1 महिला आणि 2 पुरुष) अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement