Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल; 2 पाकिस्तानी नागरिक असलेला RDX ने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात असल्याची दिली माहिती

फोन करणाऱ्याने माहिती दिली की, आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. टँकरमध्ये 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचेही कॉलरने सांगितले आहे. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख ‘पांडे’ अशी केली.

Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलिसांना धमकीचा कॉल; 2 पाकिस्तानी नागरिक असलेला RDX ने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात असल्याची दिली माहिती
प्रतिकात्मक प्रतिमा Mumbai Police (Photo Credits: PTI)

Threat Call To Mumbai Police: मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला असून ज्यामध्ये फोन करणाऱ्याने माहिती दिली की, आरडीएक्सने भरलेला टँकर मुंबईहून गोव्याला जात आहे. टँकरमध्ये 2 पाकिस्तानी नागरिक असल्याचेही कॉलरने सांगितले आहे. फोन करणार्‍याने स्वतःची ओळख ‘पांडे’ अशी केली. मुंबई पोलिसांनी सांगितले की, कॉलचा तपास सुरू असून घाबरण्याची गरज नाही. (हेही वाचा - Mumbai Shocking: PUBG खेळताना झाली ओळख, आरोपीने महिलेवर केला बलात्कार; गुन्हा दाखल)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2023 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).