Threatening Call To Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकीचा फोन, एकास अटक

महाराष्ट्राचे डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगून संशयिताने पोलिसांना फोन केला.

Devendra Fadnavis | (Photo Credit - ANI)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या घरी धमकीचा फोन आला होता. महाराष्ट्राचे डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगून संशयिताने पोलिसांना फोन केला. तात्काळ सतर्क झालेल्या नागपूर पोलिसांनी आरोपीला पकडून अटक केली. हा फेक कॉल असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement