Threat Message from Lawrence Bishnoi Gang to Sanjay Raut: खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंगाकडून Sidhu Moose Wala प्रमाणे संपवण्याची धमकी; पोलिस तक्रार दाखल

खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंगाकडून Sidhu Moose Wala प्रमाणे संपवण्याची धमकी आल्याची बाब समोर आली आहे.

Sanjay Raut | (Photo Credits: Twitter/ANI)

खासदार संजय राऊत यांना लॉरेंस बिष्णोई गॅंगाकडून Sidhu Moose Wala प्रमाणे संपवण्याची धमकी आल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी पोलिस तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दरम्यान Sidhu Moose Wala हा एक गायक होता आणि तो प्रवास करत असताना त्याच्या गाडीला घेराव घालून त्याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामध्ये  त्याचे निधन झाले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)