शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र, 'तुम्ही 'वर्षा'चा दरवाजाही उघडला नाही, एकनाथ शिंदे यांनी आधार दिला'

बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलं आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदेंनी ही आहे आमदारांची भावना, असं कॅप्शन दिलं आहे.

Eknath Shinde (Pic Credit - ANI)

बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलं आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदेंनी ही आहे आमदारांची भावना, असं कॅप्शन दिलं आहे. या पत्रातून शिरसाट यांनी आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा आरोप केला आहे. शिरसाट यांनी पत्रातून संजय राऊतांवरही नाव न घेता निशाणा साधला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement