Loudspeaker Row in Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत मशिदी विरूद्ध गुन्हा दाखल केल्याची तिसरी घटना
प्रार्थनास्थळांवर भोंगे लावण्यावरून आणि त्याच्या आवाज मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयाने विशिष्ट नियमावली बनवली आहे. त्याचं उल्लंघन करणार्यांवर सध्या कारवाईचा बडगा उचलला जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईत मशिदी विरूद्ध गुन्हा दाखल केल्याची तिसरी घटना समोर आली आहे. पार्कसाईट पोलिस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी वांद्रे, सांताक्रुझ परिसरातील मशिदीविरूद्ध ही कारवाई करण्यात आली आहे.
ANI Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Advertisement
Advertisement
Advertisement