पुण्यात आळंदी मध्ये इंद्रायणी नदी वर पुन्हा फेसाचा जाड थर दिसून आला आहे. वारकर्यांसाठी पवित्र असलेल्या या नदीला आता प्रदुषणाने जखडल्याने वारकर्यांना या नदीत कसं उतरायचं याचा प्रश्न पडला आहे. केमिकलयुक्त पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे.
#WATCH | Maharashtra: A thick layer of toxic foam floats on the surface of Indrayani River in Alandi town of Pune. pic.twitter.com/kSaCIbyQy6
— ANI (@ANI) February 11, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)