राजीव गांधी प्राणी संग्रहालय रविवारपासून पर्यटकांसाठी करण्यात आलं खुल
संग्रहालय प्रशासनाच्या वतीने पहिल्या दिवशी पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राजीव गांधी प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव, पशुवैद्यकीय अधिकारी सुचित्रा सूर्यवंशी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 14 मार्च 2020 रोजी बंद करण्यात आलेले राजीव गांधी प्राणी संग्रहालय कालपासून पुन्हा पर्यटकांसाठी उघडण्यात आलं आहे. सुटीचा दिवस असल्याने प्राणी संग्रहालयाच्या बाहेर पर्यटकांनी रांगा लावल्याचे पाहायला मिळाले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)