हरियाणा येथे आयोजित Khelo India कार्यक्रमातील विजेत्यांचा महाराष्ट्र सरकार करणार सत्कार
महाराष्ट्र सरकार हरियाणा येथे आयोजित खेलो इंडिया कार्यक्रमातील विजेत्यांचा सत्कार करणार आहे.
महाराष्ट्र सरकार हरियाणा येथे आयोजित खेलो इंडिया कार्यक्रमातील विजेत्यांचा सत्कार करणार आहे. सुवर्णपदक विजेत्याला 3 लाख रुपये रोख, रौप्यपदक विजेत्याला 2 लाख रुपये रोख आणि कांस्यपदक विजेत्याला 1 लाख रुपये रोख आणि सहभागी झालेल्यांना 25000 रुपये दिले जातील, असे राज्य सरकारने सांगितले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement