Mumbai: अंधेरी येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची भिंत कोसळली; 5 जण जखमी

खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यालगतचा परिसर बंद करण्यात आला आहे.

Building Wall Collapsed प्रतिकात्मक प्रतिमा (PC - ANI/Twitter)

Mumbai: यारी रोड, वर्सोवा, अंधेरी येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्याची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले असून त्याचावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यालगतचा परिसर बंद करण्यात आला आहे. यासंदर्भात बीएमसीने एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. (हेही वाचा - Sharad Pawar Takes Back His Resignation: शरद पवार यांची मोठी घोषणा! राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला मागे: म्हणाले, 'माझ्या निर्णयावर पक्षाचे कार्यकर्ते खूश नाहीत')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)