Taxi Union Strike: टॅक्सी युनियनने 15 सप्टेंबरपासून पुकारला संप, युनियनने भाडेवाढीची केली होती मागणी

दरम्यान युनियनने किमान टॅक्सी भाडे 25 वरून 35 अशी मागणी केली होती.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits-Twitter)

वाढत्या महागाईत मुंबईकरांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाल्याने टॅक्सी युनियनने आता भाडेवाढीची मागणी केली होती. अशा स्थितीत ऑटो-टॅक्सीचा प्रवासही आगामी काळात महाग होऊ शकतो. दरम्यान युनियनने किमान टॅक्सी भाडे 25 वरून 35 अशी मागणी केली होती. या बाबत परिवहन विभागाचा कोणताही निर्णय न घेतल्याने 15 सप्टेंबरपासून संप पुकारला आहे.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement