छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील- Minister Sudhir Mungantiwar
शिवाजी महाराजांची पवित्र जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी जाहीर केले की, शिवाजी महाराजांची पवित्र जगदंबा तलवार ब्रिटनमधून परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2024 पर्यंत तलवार परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगून, त्यांनी राज्य सरकारने केंद्राकडे ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आवाहन केले असल्याचे सांगितले. योगायोगाने 2024 ला शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होतील. जगदंबा तलवार ही छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार असल्याचे इतिहासाच्या नोंदीवरून दिसून येते, असे प्रतिपादन मुनगंटीवार यांनी केले. 1875 ते 1876 मध्ये महाराष्ट्रातून ब्रिटनला तलवार हलवण्यात आली.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Mumbai Bomb Threat Email: मुंबई विमानतळ पोलिस स्टेशनला धमकीचा ईमेल; हॉटेल ताजमहाल, एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
WTC Prize Money: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस, मिळणार इतके कोटी रुपये, पराभूत संघही होणार मालामाल
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Wishes In Marathi: छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त Quotes, Messages, WhatsApp Status द्वारे शुभेच्छा देऊन साजरी करा धर्मवीर शंभूराजांची जयंती!
Advertisement
Advertisement