Mumbai Zoo: कोविड निर्बंध हटवल्यावर नागरिकांचा प्राणीसंग्रहालयाला मोठा प्रतिसाद

राज्य सरकारने कोविड-19 चे सर्व प्रतिबंध आणि निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबई प्राणीसंग्रहालयाला (V.J.B उद्यान आणि प्राणीसंग्रहालय) पर्यटकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. नागरिकांनी वयाची बंधने विसरुण प्राणिसंग्रहालयातील प्राणी व वनस्पती पाहण्याचा आनंद सर्व मंडळींनी घेतला.

Mumbai Zoo

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now