Matrimony Web Series येत्या 28 डिसेंबरला होणार प्रदर्शित; इथे पाहा Official Trailer

उल्लू नवी वेबसीरीज Matrimony चा ऑफिशिअल ट्रेलर येत्या 28 डिसंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ULLU या युट्युब चॅनलवर याचा काही संकंदांचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

Matrimony Web Series | (Photo Credit: YouTube)

उल्लू नवी वेबसीरीज Matrimony येत्या 28 डिसंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ULLU या युट्युब चॅनलवर या सीरिजचा Official Trailer रिलीज करण्यात आला आहे.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement