Maharashtra: बिबट्या भक्षाच्या शोधात विहिरीत पडला, वनविभाग पथकाकडून बिबट्याची सुटका

वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याची सुटका केली.

(Photo Credit - Twitter)

नाशिक (Nashik) जिल्ह्यात 4 महिन्यांचा बिबट्या भक्षाच्या शोधात विहिरीत पडला. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याची सुटका केली. बिबट्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement