Ganpati Special Train 2022: कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास होणार सुखकर; कुडाळ आणि सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन, निलेश राणे यांची माहिती
गणेशोत्सव दरम्यान कोकणात चाकरमान्यांची मोठ्या संख्येने जाण्याची शक्यता असल्याने दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन आयोजित केली आहे. हा पूर्ण प्रवास हा विनामूल्य असेल
गणेशोत्सव म्हटल की बाप्पाच्या आगमणाची जोरदार तयारी असते पण त्याच दरम्यान तयारी असते ती म्हणजे कोकणातील चाकरमान्यांची. नुकताच मिळालेल्या माहितीनुसार येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. 30 ऑगस्ट 2022 रोजी, दादर स्टेशन वरून कुडाळ, सिंधुदुर्ग साठी स्पेशल ट्रेन आयोजित केली आहे. हा पूर्ण प्रवास हा विनामूल्य असेल. अशी माहिती निलेश राणे यांनी ट्ववीट करुन दिली आहे त्यामुळे यंदा कोकणवासियांचा गणेश चतुर्थीसाठीचा प्रवास सुखकर होणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Jalgaon-Surat Goods Train Derails: अमळनेर रेल्वे स्थानकात जळगाव-सूरत मालगाडी घसरली, वाहतूक विस्कळीत; पहा कोणत्या गाड्या वळवल्या, कोणत्या रद्द ?
Sankashti Chaturthi May 2025: 16 मे दिवशी संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ
Sambhaji Maharaj Jayanti 2025 Date: छत्रपती संभाजी महाराजांची जयंती कधी आहे? साहसी योद्धा व कुशल प्रशासकासंदर्भात जाणून घ्या 'या' खास गोष्टी
Mumbai Metro Line 3 (Phase 2A): आजपासून मुंबई मेट्रो लाईन 3 चा 2A टप्पा, बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मार्ग प्रवाशांसाठी सुरु; जाणून घ्या वेळा
Advertisement
Advertisement
Advertisement