MLAs Disqualification Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी तीन आठवड्यांनी होणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. या सुनावणीत त्यांनी खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवलं आहे.
MLAs Disqualification Case: शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलली आहे. आता तीन आठवड्यांनी यावर सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 56 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर आठवडाभरात सुनावणी घेण्यासाठी यादी तयार करण्यास सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकांवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना पुढील आठवड्यात सुनावणी घेण्यास सांगितले आहे. या सुनावणीत त्यांनी खटला निकाली काढण्यासाठी कालमर्यादा ठरवावी. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण दोन आठवड्यांनंतर सुनावणीसाठी ठेवलं आहे.
Supreme Court asks Speaker of Maharashtra Legislative Assembly to list before him for hearing the disqualification petitions against 56 MLAs including Maharashtra Chief Minister Eknath Shinde within a week and set down a time schedule to decide disqualification pleas.
— ANI (@ANI) September 18, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 18, 2023 04:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

