Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाकडून 5 किलो हेरॉइनसह प्रवाशाला अटक
मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने एका व्यक्ती अटक केली आहे. त्याच्याकडे 5 किलो हेरॉईन आढळून आले. या हेरॉईनची किंमत किंमत 34 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. कालही अशाच पद्धतीने एका महिलेला अटक करण्यात आली होती. जीने चप्पलमध्ये ड्रग्ज लपवले होते.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement