संपूर्ण लाॅकडाऊन नक्कीच होणार नाही, संध्याकाळी 7 पर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्याता - महापौर किशोरी पेडणेकर
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय जाहीर करण्याची शक्याता आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
राज्यात कोरोनाने डोके वर केले असुन रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच गुरुवारी मुंबईत रुग्णांची संख्या 20 हाजाराहुन जास्त वाढल्यामुळे प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे. मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी माहिती दिली आहे की आज मंत्रीमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे त्यामुळे मुंबईतील निर्बंधाबाबत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे निर्णय जाहीर करण्याची शक्याता आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Bank Loans For Ladki Bahin Scheme Beneficiaries: आता लाडक्या बहिणींना लवकरच 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळणार; अजित पवार यांची मोठी घोषणा
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Advertisement
Advertisement
Advertisement