ठाण्यात Joshi Bedekar College मागे 20 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी सध्या पोलिस तपास सुरू असून त्यामधून पुढील धागेदोरे सापडतील. दरम्यान मृत व्यक्तीचं नाव राजा बाबू आहे. मृत्यू नंतर त्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पहा ट्वीट
Maharashtra | A dead body was found behind building of Joshi Bedekar College in Thane district. The deceased was identified as Raja Babu, 20 and his dead body was sent for post-mortem. Further probe underway: Thane Police pic.twitter.com/m3chQPm1X0
— ANI (@ANI) January 8, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)