Mansukh Hiren Death Case मध्ये तपास थांबवा, Thane Sessions कोर्टाचे Maharashtra ATS ला आदेश; NIA कडे वर्ग होणार प्रकरण

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास देखील आता NIA कडे जाणार आहे. यापूर्वी मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकाची सापडलेली गाडी याचा तपास एनआयए कडे होती.

NIA | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मनसुख हिरेन प्रकरण आता एटीएस कडून NIA कडे जाणार आहे. काल NIA   कडून त्याबाबत काल याचिका दाखल केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement