Thane: पिकअप व्हॅनमधून 4.18 लाखांचा गांजा जप्त; 2 जण अटकेत

ठाणे पोलिसांनी पिकअप व्हॅनमधून 4.18 लाख रुपये किंमतीचा 32.53 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

Represerntational Image (Photo Credits: stevepb/Pixabay)

ठाणे पोलिसांनी पिकअप व्हॅनमधून 4.18 लाख रुपये किंमतीचा 32.53 किलो गांजा जप्त केला असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ANI Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement