Thane News: बदलापूरमधील एका महिलेची सोनसाखळी लुटली, दृश्य कॅमेरात कैद
बदलापूर मध्ये भरदिवसा एका महिलेच्या गळातील सोनसाखळी चोरट्यांनी लुटल आहे. संपुर्ण दृश्य कॅमेरात कैद झाले आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Thane News: देशात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. एक महिला चेन स्नॅचिंगला बळी पडली. महाराष्ट्रातील बदलापूरमध्ये महिलेची सोनसाखळी लुटण्यात आली. बदलापूर पश्चिम येथील अरिहंत अक्षय सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बदलापूरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी भरदिवसा एका महिलेची सोनसाखळी लुटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही महिला सोसायटीत एकटीच फिरत असताना महिलेच्या जवळ आलेल्या दोन दरोडेखोरांनी तिची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील सोने हिसकावले. गुन्हा करून दोघेही पसार झाले. अद्यापही या चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला नाही.
#viralvideo | Watch these motorcycle rider robbers snatch a gold chain from a woman inside Arihant Akshay Society in Badlapur West. pic.twitter.com/nTUONJSYPB
— Siraj Noorani (@sirajnoorani) August 7, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 07, 2023 02:37 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

