TMC: कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने घेतला 'हा' निर्णय

कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून पार्कींग प्लाझामधील रुग्णांचे ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे.

Coronavirus (Photo Credits: IANS)

कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून पार्कींग प्लाझामधील रुग्णांचे ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतर करण्यात आले आहे. सद्यस्थितीत ॲाक्सीजनचा पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने पार्किंग प्लाझा कोविड रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागातील रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी त्यांना ठाणे कोविड रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आल्याचे स्पष्टीकरण ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement