Thane Fire: ठाण्यात शिवाजी नगर परिसरात आग; 4 जण गंभीर जखमी (Watch Video)
सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती ठाणे मनपा कडून देण्यात आली आहे.
ठाण्यामध्ये शिवाजी नगर परिसरामध्ये आग भडकली आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. 4 फायर इंजिन्स घटनास्थळी दाखल झाले आहेत. या आगीमध्ये 4 जण गंभीर जखमी असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जखमींना नजिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं टीएमसी कडून सांगण्यात आले आहे. Thane Fire: ठाण्यातील घोडबंदर रोडवरील सिनेवंडर मॉलजवळ भीषण आग; इमारतीमध्ये काही लोक अडकल्याची भीती (Watch) .
पहा ट्वीट
All the four injured people in the fire incident have been shifted to Kasturba Hospital, Mumbai for further treatment: Thane Municipal Corporation
— ANI (@ANI) May 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2023 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

