Thane Elevator Accident: ठाण्यात इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू

ठाण्यातील बालकुम येथील रुणवाल गार्डन येथे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

Death | Image only representative purpose (Photo credit: pixabay)

ठाण्यातील बाळकुम येथे निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून मोठी दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.  यामध्ये सहा ते सात जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचावकार्य सुरु आहे.  ठाण्यातील बालकुम येथील रुणवाल गार्डन येथे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही.

अधिका वाचा -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now