Thane Crime Branch कडून PFI च्या 4 लोकांना अटक

Thane Crime Branch कडून PFI च्या 4 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

Thane Crime Branch कडून PFI च्या 4 लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पीएफआय कडून आंदोलनादरम्यान 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणांमुळे वातावरण तापलं होतं.  याप्रकरणी पोलिसांकडून  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement