Thane Police: अंबरनाथ येथे पतीकडून पत्नीची हत्या, आरोपीस अटक

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रोनितराज मंडल नावाच्या 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या 30 वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अं

Arrested | (File Image)

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे रोनितराज मंडल नावाच्या 37 वर्षीय व्यक्तीने आपल्या 30 वर्षीय पत्नीची हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. अंबरनाथ पोलिसांनी आरोपीला अटक करून भादंवि कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे, अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली. (हेही वाचा, कॅनडात पंजाबच्या वंशाच्या 28 वर्षीय गँगस्टरची गोळ्या झाडून हत्या)

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now