Thane Bandh Today: सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ डोंबिवली, कल्याण आणि इतर भागात वारकरी समुदायाकडून ठाणे बंद

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबद्दल केलेल्या कथित वक्तव्याविरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाने शनिवारी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये बंदची हाक दिली आहे. व्यापारी संघटना, वारकरी, रिक्षा संघटना, तसेच अन्य काही संघटनांसह संयुक्‍त पत्रकार परिषदेत गुटाचे शहराध्यक्ष राजेश मोरे यांनी बंदची घोषणा केली.

Bandh Representative Image | (Photo Credits: PTI)

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी वारकऱ्यांबद्दल केलेल्या कथित वक्तव्याविरोधात शिवसेनेच्या शिंदे गटाने शनिवारी डोंबिवली आणि कल्याण ग्रामीणमध्ये बंदची हाक दिली आहे. व्यापारी संघटना, वारकरी, रिक्षा संघटना, तसेच अन्य काही संघटनांसह संयुक्‍त पत्रकार परिषदेत गुटाचे शहराध्यक्ष राजेश मोरे यांनी बंदची घोषणा केली.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement