Thane Accident: ट्रकच्या धडकेत 10 वर्षीय मुलीचा मृत्यू, ठाणे येथील शिळफाटा सर्कलजवळची घटना
ही घटना 7 जून रोजी ठाणे येथील शिळफाटा सर्कल परिसरात घडली. ही मुलगी रस्ता ओलांडत असताना तिला ट्रकची धडक बसली. या घटनेनंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आणि त्याचे वाहन ट्रकही जप्त केला.
भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत 10 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. ही घटना 7 जून रोजी ठाणे येथील शिळफाटा सर्कल परिसरात घडली. ही मुलगी रस्ता ओलांडत असताना तिला ट्रकची धडक बसली. या घटनेनंतर पोलिसांनी चालकाला अटक केली आणि त्याचे वाहन ट्रकही जप्त केला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अहवालाची प्रतिक्षा आहे.
ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)