ठाण्यात शिवसेनेला मोठा झटका; 66 माजी नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात केला प्रवेश

ठाण्यातील ६६ माजी नगरसेवकांनी माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली काल रात्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आहे.

ठाण्यात शिवसेनेला मोठा झटका बसला  आहे. केवळ खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे वगळता 66 माजी नगरसेवकांनी नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात केला प्रवेश आहे. काल नंदनवन या बंगल्यावर सार्‍यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement