Thane: लोकापुरम येथे एका इमारतीची 50 फूट भिंत पडण्यासह रस्त्यावरील एक लाइटचा पोल कोसळून पार्किंग करण्यात आलेल्या 4 गाड्यांचे नुकसान, कोणतीही जीवितहानी नाही

ठाणे येथील लोकापुरम येथे एका इमारतीची 50 फूट भिंत पडण्यासह रस्त्यावरील एक लाइटचा पोल कोसळून पार्किंग करण्यात आलेल्या 4 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Thane: 50 feet wall of a society & 1 building street light pole fell on 4 parked vehicles (Photo Credits-ANI)

ठाणे येथील लोकापुरम येथे एका इमारतीची 50 फूट भिंत पडण्यासह रस्त्यावरील एक लाइटचा पोल कोसळून पार्किंग करण्यात आलेल्या 4 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी  कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement