Fire: आग लागलेल्या तीन मजली इमारतीतून दहा पर्शियन मांजरींची सुटका, पुणे अग्निशमन विभागाची कामगिरी
पुणे अग्निशमन विभागाने शुक्रवारी रात्री आग लागलेल्या तीन मजली इमारतीतून दहा पर्शियन मांजरींची सुटका केली. आगीमुळे धुराचे लोट भरलेल्या फ्लॅटमध्ये पाळीव प्राणी अडकले होते, परंतु आम्ही त्यांना वाचवण्यात यशस्वी झालो, असे अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement