Devendra Fadnavis यांच्या घरी Mumbai Cyber Police ची टीम दाखल
रश्मी शुक्ला फोन टॅपिंग केस मध्ये केलेल्या ट्रान्सफरच्या दाव्याची चौकशी होणार आहे.
Devendra Fadnavis यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी Mumbai Cyber Police ची टीम दाखल झाली आहे. त्यांनी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग केस मध्ये केलेल्या ट्रान्सफरच्या दाव्याची चौकशी होणार आहे.सहाय्यक पोलिस आयुक्त नितीन जाधव, पोलिस उपायुक्त हेमराजसिंह राजपूत उपस्थित असल्याची माहिती आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)